गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

१३ नोव्हेंबर २०२२

१. कोल्हापूर येथील अल्पवयीन हिंदु युवतीचे अपहरण करणार्‍या धर्मांधास साहाय्य करणार्‍या दोघा हिंदु तरुणांना अटक !
२. नैनिताल (उत्तराखंड) येथील मोहसीनकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !
३. गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे रस्त्यावर नमाजपठण केल्यावरून गुन्हा नोंद
४. गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे मदरशाच्या मुख्याध्यापकाकडून इयत्ता ६ वीतील मुलीवर बलात्कार
५. सागर (मध्यप्रदेश) येथे सरकारी शिक्षक शमीम याने हिंदु महिलेचे केले धर्मांतर !

१४ नोव्हेंबर २०२२

१. भाग्यनगर (तेलंगाणा) येथे महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या प्रकरणी हिंदु विद्यार्थ्याला नग्न करून अमानुष मारहाण !
२. अलीगड मुस्लिम विद्यापिठात गोळीबार करणार्‍या शोएबला अटक !
३. जाफराबाद (देहली) येथील अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या मौलवीला अटक
४. धर्मांध मुसलमानाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ घोषणा; मात्र छत्रपती शिवरायांच्या जयघोषावर मौन !

१५ नोव्हेंबर २०२२

१. देहलीत मुसलमान प्रियकराने हिंदु प्रेयसीची हत्या करून केले ३५ तुकडे !
२. भोपाळ (मध्यप्रदेश) येथे कोरोना महामारीच्या काळात हरवलेल्या ३ लहान मुलांचे बालगृहाच्या संचालकाकडून इस्लाममध्ये धर्मांतर !
३. सीहोर (मध्यप्रदेश) येथे मुसलमान तरुणाने दलित हिंदु तरुणीला दुसर्‍या मजल्यावरून फेकले !
४. रांची (झारखंड) येथे अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर
५. आगरा (उत्तरप्रदेश) येथे मंदिरात चोरी करणार्‍या ३ मुसलमानांना अटक
६. संभल (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

१६ नोव्हेंबर २०२२

१. उदयपूर (राजस्थान) येथील रेल्वेरुळावरील स्फोटामागे जिहादी आतंकवादी !

१७ नोव्हेंबर २०२२

१. पाटलीपुत्र (बिहार) येथे हिंदु नावे धारण करून सोन्याची तस्करी करणारे मुसलमान असल्याचे निष्पन्न !
२. दुर्ग (छत्तीसगड) येथील तहसील कार्यालयासह शेकडो एकर भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा
३. इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्याने लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील हिंदु तरुणीला इमारतीच्या गच्चीवरून फेकून ठार मारले !
४. हजारीबाग (झारखंड) येथे धर्मांधांकडून हिंदु मुलीचे अपहरण

१८ नोव्हेंबर २०२२

१. बरेली (उत्तरप्रदेश) येथे फैजलच्या रसवंतीगृहात बर्फामध्ये सापडले मांसाचे तुकडे !
२. विवाह करण्यासाठी पळून जाणारा १७ वर्षांचा मुसलमान मुलगा आणि १५ वर्षांची हिंदु मुलगी यांना अटक
३. सोनितपूर (आसाम) येथे बलात्काराला विरोध करणार्‍या अल्पवयीन मुलीची मुसलमानाकडून हत्या

१९ नोव्हेंबर २०२२

१. बहराईच (उत्तरप्रदेश) येथील हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण करणार्‍या मुसलमानाला अटक

धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !