मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह नोव्हेंबर मासात अयोध्येला जाणार

एकनाथ शिंदे हे नोव्हेंबर मासात अयोध्या येथे जाऊन प्रभु श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत. या वेळी त्यांच्या पक्षाचे सर्व आमदारही त्यांच्यासमवेत असणार आहेत.

रशियाने केला अणूयुद्धाचा सराव !

राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन नियंत्रण कक्षातून या सरावावर लक्ष ठेवून होते. हा सराव अणूयुद्धाच्या संकटाला प्रत्युत्तर देण्यासाठी करण्यात आल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.

भरतपूर (राजस्थान) येथे दिवाळीत फटाके वाजवल्याने मुसलमानबहुल भागात हिंदूंना मारहाण

एका गाव मुसलमानबहुल झाले, तर हिंदूंची स्थिती काय होते ?, हे यावरून लक्षात येते. संपूर्ण जिल्हा, राज्य आणि देश बहुसंख्य झाला, तर भारत इस्लामी राष्ट्र घोषित होण्यास वेळ लागणार नाही !

औरंगाबाद (बिहार) येथे महंमद खालिद याने दगड मारून श्री लक्ष्मीदेवीच्या मूर्तीचा हात तोडला !

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणार्‍यांचा धर्मांध मुसलमानांकडून शिरच्छेद केला जातो, तर हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधता हिंदु वैध मार्गान कारवाईसाठी प्रयत्न करतात ! तरीही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हिंदूंना ‘तालिबानी’, तर धर्मांध मुसलमानांना ‘शांततेचे प्रतीक’ म्हणतात !

‘युनिलीव्हर’ आस्थापनाने अमेरिकेतील बाजारातून परत मागवली उत्पादने !

‘ड्राय शॅम्पू’मुळे रक्ताच्या कर्करोगाचा धोका !

अन्य कोणत्याही इस्लामी देशांमध्ये मिळत नाही, इतके भारतातील मुसलमानांना स्वातंत्र्य !

आय.ए.एस्. अधिकारी शाह फैसल यांचा मुसलमानांना घरचा अहेर

कर्नाटकात हिंदु कार्यकर्त्यावर प्राणघातक आक्रमण

बजरंग दलाच्या मृत नेत्याच्या बहिणीला जिवे मारण्याची धमकी

भारतासमवेतच्या व्यापारवृद्धीला विरोध करणार्‍या सुएला ब्रेव्हरमन पुन्हा झाल्या ब्रिटनच्या गृहमंत्री !

ब्रेव्हरमन यांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी यांची दिवाळीच्या कालावधीमध्ये हा करार अंतिम करण्यासाठीची ब्रिटन भेट रहित करण्यात आली असल्याचे सांगितले जात होते.

‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार

२ लाखांहून अधिक लोकांना फटका
पूर्वोत्तर भारतातही धोक्याची चेतावणी

भारतीय नोटांवर श्रीलक्ष्मी आणि श्रीगणेश यांचे चित्र छापावे !

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजवरीवाल यांची मागणी