औरंगाबाद (बिहार) येथे महंमद खालिद याने दगड मारून श्री लक्ष्मीदेवीच्या मूर्तीचा हात तोडला !

पोलिसांकडून खालिद याला अटक

औरंगाबाद (बिहार) – येथे गावकरी श्री लक्ष्मीदेवीची मूर्ती घेऊन येत असतांना महंमद खालिद याने मूर्तीवर दगडफेक केल्याने तिचा हात तुटला. पोलिसांनी खालिद याला अटक केली आहे. या घटनेमुळे गावामध्ये तणाव निर्माण झाला होता.

संपादकीय भूमिका

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणार्‍यांचा धर्मांध मुसलमानांकडून शिरच्छेद केला जातो, तर हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधता हिंदु वैध मार्गान कारवाईसाठी प्रयत्न करतात ! तरीही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हिंदूंना ‘तालिबानी’, तर धर्मांध मुसलमानांना ‘शांततेचे प्रतीक’ म्हणतात !