‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची सेवा करतांना तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील साधकांना समाजातून मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून अनुभवला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संकल्प !

‘हे सर्व केवळ गुरुदेवांच्या संकल्पामुळे झाले’, आम्ही काही विशेष प्रयत्न केले नव्हते. ‘काय होत आहे ?’, हे आम्ही केवळ पहात होतो. ‘तिथे कुणीतरी आहे आणि ती सर्वकाही करत आहे. आम्ही केवळ पहात आहोत’ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवाच्या वेळी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे !

सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचा रथोत्सव साजरा करण्यात आला. त्या संदर्भात सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) यांच्यातील भावाविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

आश्रम पाहून मला आपला महान धर्म अणि संस्कृती यांचा अभिमान वाटला. आश्रम अतिशय सुंदर, प्रेरणादायी आणि सुव्यवस्थित आहे.