‘एफ्.बी.आय.’ने माझी ३ पारपत्रे चोरली ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप
ट्रम्प यांच्या प्रशस्त ‘पाम हाऊस’ आणि ‘मार-ए-लोगो’ येथे ‘एफ्.बी.आय.’ने धाड टाकली होती. या वेळी अधिकार्यांनी कागदपत्रे जप्त केली होती.
ट्रम्प यांच्या प्रशस्त ‘पाम हाऊस’ आणि ‘मार-ए-लोगो’ येथे ‘एफ्.बी.आय.’ने धाड टाकली होती. या वेळी अधिकार्यांनी कागदपत्रे जप्त केली होती.
ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या २ राज्यांमध्ये नाझींच्या ‘हाकेनक्रूझ’ या चिन्हावर बंदी घालण्यात आली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहिमे’च्या अंतर्गत ३२ शाळा, ६ महाविद्यालये, ४ लोकप्रतिनिधी, ८ पोलीस ठाण्यात, तसेच ६ ठिकाणी प्रशासकीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
रामदेवबाबा यांनी मदरशावर राष्ट्रध्वज फडकावला
गुजरात सरकारने माफीद्वारे केली सुटका
पोलिसांना सीसीटीव्ही चित्रीकरणावरून माहिती मिळाल्यानंतर गाडीची तपासणी केल्यावर त्यांना गाडीच्या खाली लावलेला बाँब सापडला.
स्वातंत्र्यदिनाचा द्वेष करणारे कोण आहेत आणि ते अशी धमकी का देत आहेत ?, हे सर्वांना ठाऊक आहे ! अशांच्या मुसक्या आवळणे आवश्यक !
धर्मांधांकडून दोघा हिंदु तरुणांवर चाकूद्वारे प्राणघातक आक्रमण
शिवमोग्गामध्ये जमावबंदी लागू
भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेने अनुमती दिल्यानंतर चीनची ‘युआन वांग-५’ ही हेरगिरी करणारी नौका १६ ऑगस्टला सकाळी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर पोचली. ही नौका २२ ऑगस्टपर्यंत तेथे असेल. ही हेरगिरी नौका जवळपास ७५० किलोमीटर अंतरावरील टेहळणी करू शकते.
देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनी येथील बंगला बाजार भागात काही जणांनी तिरंगा यात्रा काढली होती. या वेळी त्यांचा दुसर्या गटाशी वाद झाला. शाब्दिक चकमकीचे मारहाण आणि दगडफेक यांत रूपांतर झाले. दुसरी घटना प्रयागराज येथील आहे.