‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले गुरुरूपात भेटल्यामुळे जीवन सार्थकी लागले’, या भावाने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणार्‍या सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे (वय ७४ वर्षे) !

श्रावण कृष्ण पंचमी (१६.८.२०२२) या दिवशी सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) पाठवलेले पत्र येथे दिले आहे.

‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’, असे जीवन जगलेल्या आणि दुर्धर व्याधीतही तळमळीने साधना करून आध्यात्मिक प्रगती करणार्‍या पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर यांचा साधनाप्रवास !

अधिवक्ता रामदास धोंडू केसरकर यांनी पत्नी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे.

डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील तबला वादक श्री. योगेश सोवनी यांनी व्यक्त केलेले मनोगत !

आश्रमात मी ३ दिवस जे बघितले, अनुभवले, त्या गोष्टी मी कधीच विसरू शकणार नाही. भारतामध्ये गोव्याला एक वेगळे सौंदर्य मिळाले आहे. ‘उत्तम निसर्गाच्या सानिध्यात आश्रम आहे आणि त्या आश्रमात संशोधन केले जात आहे’, हे वाखाणण्याजोगेच आहे.