अंमलबजावणी संचालनालयाने नीरव मोदी यांची २५३ कोटीची मालमत्ता कह्यात घेतली !

भारत सरकारने नीरव मोदी याला फरार घोषित केले आहे. नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

भारत-पाक सीमेवर पुन्हा दिसले पाकिस्तानी ड्रोन !

पाक वेगवेगळ्या मार्गांनी भारताच्या सातत्याने कुरापती काढत असल्याचे पुराव्यांसह सिद्ध होऊनही सरकार पाकविरुद्ध ठोस कारवाई का करत नाही ? , हे जनतेला पडणारे एक कोडेच आहे !

आमचे हिंदुत्व कोणत्याही धर्माचे लांगूलचालन करणारे नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आमचे हिंदुत्व सर्वांना समान न्याय देणारे आहे. आमचे सरकार हे हिंदुत्ववादी आणि मराठी माणसासाठी लढणारे आहे.

हिंदु पुजारी असल्याचे समजून शीख व्यक्तीचा शिरच्छेद करण्याचा धर्मांधांचा प्रयत्न !

‘धर्मांधांनी हिंदूंविरूद्ध धर्मयुद्ध पुकारले आहे का ?ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे !

(म्हणे) ‘शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरे यांच्याएवढा अन्याय अन्य कुणी केला नाही !’ – शरद पवार

केवळ ब्राह्मण होते; म्हणून दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असलेला संबंध नाकारणे, हे वैचारिक दारिद्य्र होय !

कर्नाटकातील मठ आणि देवस्थाने यांना  भाजप शासनाकडून १४२ काटी रुपयांचे अनुदान संमत !

या निर्णयासाठी कर्नाटकमधील बसवराज बोम्माई शासनाचे अभिनंदन ! आता अन्य भाजपशासित राज्यांनीही असा निर्णय घ्यावा !

डेहराडून (उत्तराखंड) येथील एका शाळेला ‘शुक्रवारी’ अर्धा दिवसाची सुटी देण्याचा प्रयत्न पालकांनी हाणून पाडला !

असे जागृत पालक सर्वत्र हवेत ! उत्तराखंडमधील भाजप सरकारने अशा शाळेच्या व्यवस्थापनाच्या विरोधात कारवाई केली पाहिजे !

बंगालमधील उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक

शिक्षकांच्या भरती घोटाळ्याचे प्रकरण
चॅटर्जी यांच्या जवळच्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटी रुपये जप्त !

आमदार मुख्तार अन्सारी यांच्यासारखे अपराधी कायद्याचे निर्माते असणे, हा भारतीय लोकशाहीवरील डाग ! – अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनौ खंडपीठ

अन्सारी हे उत्तरप्रदेशातील ‘सुहेलदेव भारतीय समाज पक्षा’चे आमदार आहेत.

किशनगंज (बिहार) येथे १९ शाळा रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ असतात बंद !

‘देशातील ९० टक्के शाळांमध्ये हिंदू बहुसंख्य असल्याने आता त्यांच्यासाठी पवित्र असलेल्या गुरुवारच्या दिवशी सुटी घोषित करण्याची आवश्यकता आहे’, असे हिंदूंनी आता सांगितले पाहिजे !