हाथरस (उत्तरप्रदेश) येथे ट्रकने चिरडल्याने ७ कावड यात्रेकरूंचा मृत्यू
हे यात्रेकरून हरिद्वार येथून गंगाजल घेऊन ग्वाल्हेर येथे परतत होते. पोलिसांनी सांगितले की, ट्रकचालकाला लवकरच अटक करण्यात येईल.
हे यात्रेकरून हरिद्वार येथून गंगाजल घेऊन ग्वाल्हेर येथे परतत होते. पोलिसांनी सांगितले की, ट्रकचालकाला लवकरच अटक करण्यात येईल.
‘वरून’ आदेश आल्यामुळे शाळेने संस्कृत शिकवणे केले बंद !
मुख्याध्यापिकेने भीतीपोटी पोलिसांत तक्रार करण्याचे टाळले !
संतांच्या मृत्यूला राजस्थानमधील काँग्रेस सरकारच उत्तरदायी आहे. त्याने कितीही कठोर प्रायश्चित्त घेतले, तरी ते अल्पच आहे. आता जनतेनेच काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे !
प्रत्येक राज्याने या खेळांवर बंदी घालत बसण्यापेक्षा केंद्रशासनानेच देशभरात या खेळांवर बंदी घालायला हवी !
अशा प्रकारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडूनच चुकीच्या कामांची भरपाई करून घेतल्यास प्रशासकीय कामे व्यवस्थित आणि गुणवत्ताधारक होतील !
सनातन हिंदु धर्माला उत्पत्ती नसल्यामुळे, म्हणजे तो अनादि असल्यामुळे तो अनंत काळपर्यंत रहातो. हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ‘बुंदेलखंड एक्सप्रेस वे’वर उद्घाटनाच्या ५ दिवसांतच पावसामुळे खड्डे पडले आहेत. १६ जुलै या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते.
इंदूर येथे पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. संतोष शर्मा आणि सौ. शोभा शर्मा यांनी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मागील काही दिवसांपासून कारवाई चालू केली आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने २१ जुलै या दिवशी मुंबई आणि नागपूर येथील संचालनालयाच्या कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला.
तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक असाल, त्या बँकेच्या कर्मचार्यांच्या तक्रारीसाठी तुम्ही बँकेचा तक्रार निवारण क्रमांक घेऊन तक्रार करू शकता. बँकेच्या ‘टोल फ्री’ क्रमांकावरही समस्या सांगू शकता. काही बँकांकडून ऑनलाईन तक्रार प्रविष्ट करण्याची सुविधाही दिलेली असते.