
बेंगळुरू – कर्नाटकातील भाजप शासनाकडून विविध मठ आणि देवस्थाने यांना १४२.३७ कोटी रुपयांचे अनुदान संमत करण्यात आले आहे. या अंतर्गत १७८ मठांना १०८.०२ कोटी रुपये, ५९ देवस्थानांना २१.३५ कोटी रुपये, तर २६ संघ संस्था आणि न्यास यांना १३ कोटी रुपये अनुदान द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी अर्थ खात्याला दिली. हा निधी मुख्यमंत्री विशेष अनुदानाच्या अंतर्गत दिला जाणार आहे.
संपादकीय भूमिकाया निर्णयासाठी कर्नाटकमधील बसवराज बोम्माई शासनाचे अभिनंदन ! आता अन्य भाजपशासित राज्यांनीही असा निर्णय घ्यावा ! |
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !