युवा साधना शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर रत्नागिरी येथील कु. सूरज सूर्यकांत कदम यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन चालू झाले. तेव्हा माझ्या मनात अनावश्यक विचार येऊन मला ताण आला. – कु. सूरज कदम

चंद्रपूर येथील श्री. साहील बोबडे यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

आश्रमात राहिल्यावर मला ‘गुरुमाऊलींच्या चरणांशी पोचायचे आहे’, अशी ओढ वाटू लागली. – श्री. साहील बोबडे

नाशिक येथील काळाराम मंदिरातील गाभार्‍याला गळती !

मंदिरांची दुःस्थिती दूर करण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होणे हाच पर्याय आहे !

केंद्राने ध्वजसंहितेत केलेल्या पालटानुसार आता दिवसा आणि रात्रीही तिरंगा फडकवता येणार !

पॉलिस्टरपासून सिद्ध केलेल्या, तसेच यंत्रावर सिद्ध करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाला कोणत्याही वेळी वंदन करता येईल.

पुणे शहरातील खड्डे तातडीने बुजवण्याच्या संदर्भात उपाययोजना करावी !

असे पत्र वाहतूक पोलिसांना पुणे महापालिकेला का द्यावे लागते ? महापालिका स्वतःहून खड्डे बुजवण्याचे काम हाती का घेत नाही ?

राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने !

ठाकरे सरकारने कामाकाजाच्या पहिल्याच दिवशी आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती; पण आता नव्या सरकारने आरे येथील कारशेडवरील स्थगिती उठवली आहे.

शरद पवारांनी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करावी ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ

छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय झाला, असे पवारांना वाटत असेल, तर त्यांनी शिवचरित्र लिहून महाराजांवरील अन्याय दूर करावा. शरद पवार हे इतिहासकार नाहीत.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ नावाची दहशत वाढली पाहिजे ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

सावरकरांची दहशत ब्रिटिशांना होती; काँग्रेसलाही आहे आणि ही दहशत वाढली पाहिजे !

संभाजीनगर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने सहस्रों हिंदूंचा मूक मोर्चा !

अनेक हत्यांचे सत्रच भारतामध्ये चालू झालेे आहे. याद्वारे जो इस्लामी आतंकवाद पसरवण्याचे कार्य चालू आहे, तो थांबवण्यासाठी हा मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे.

प्रयागराज रेल्वे स्थानकावरील नमाजपठणामागे मोठे षड्यंत्र ! – अयोध्येतील मुसलमानांचा दावा

अयोध्येतील मुसलमानांनी उघडपणे ही राष्ट्रवादी भूमिका घेतल्यासाठी त्यांचे अभिनंदन ! देशातील अशा मुसलमानांनी आता समोर येऊन उघडपणे बोलण्याची आवश्यकता आहे !