असे आहेत आमचे परात्पर गुरु डॉ. आठवले !
एस्.एस्.आर्.एफ.चे संत पू. देयान ग्लेश्चिच यांनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याविषयी लिहिलेली कृतज्ञतापर कविता येथे देत आहोत.
एस्.एस्.आर्.एफ.चे संत पू. देयान ग्लेश्चिच यांनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याविषयी लिहिलेली कृतज्ञतापर कविता येथे देत आहोत.
यासमवेतच लक्षद्वीप, दक्षिण तमिळनाडूतील काही भाग आदी ठिकाणीही मौसमी पावसाला आरंभ झाला आहे. आंध्रप्रदेशातील रायलसीमा क्षेत्रात ३ जूनपर्यंत मान्सून पोचेल. गोवा राज्यात मान्सून पोचायला आणखी काही दिवसांची वाट पहावी लागेल, तर ३० मेपासून महाराष्ट्रात मान्सूनआधीचा पाऊस पडायला आरंभ झाला आहे.
बंदी असलेल्या संघटनेच्या कारवाया चालू असणे, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! अशा संघटनांना मुळासह नष्ट करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !
तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुकचे सरकार असल्यामुळे हिंदूंसाठी कार्य करणार्या संघटनेच्या पदाधिकार्यांचा अशा प्रकारे छळ झाल्यास आश्चर्य ते काय ? हे रोखण्यासाठी परिणामकारक संघटन आवश्यक !
मदरशांमध्ये जिहादी आतंकवादी निर्माण होतात, मुलींवर बलात्कार केले जातात, मुलांचे लैंगिक शोषण केले जात आणि आता त्यांची विद्यार्थ्यांकडून हत्याही होते, हे सरकार कधी लक्षात घेणार ? सरकार आता तरी अशा मदरशांवर बंदी घालणार का ?
शिवसेनेचे मिरज शहर उपप्रमुख कुबेरसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग क्रमांक ४ येथील सिद्धनाथ वसाहत येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या हस्ते करण्यात आले.
अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी सांगितले की, टीलेवाली मशिदीचा पूर्ण परिसर शेषनागेस्थ टीलेश्वर महादेवाचे स्थान आहे. ते औरंगजेबाच्या काळात पाडण्यात आले होते.
पुढील २४ घंट्यांत १० किलो गव्हाच्या पिठाच्या पिशवीचे मूल्य ४०० रुपयांहून खाली आणले नाहीत, तर मी माझे कपडे विकून त्या पैशांतून लोकांना गव्हाचे पीठ स्वस्तात उपलब्ध करून देईन.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर येथील गांधी भवनातील एका पत्रकार परिषदेत शाई फेकण्यात आली. पोलिसांनी शाई फेकणार्या व्यक्तीला अटक केली आहे.
कोल्हापूर येथे विविध पत्रकारांना युवा ‘पत्रकार संघाचा पत्रकार’ आदर्श राज्यस्तरीय पुरस्कार २९ मे या दिवशी देण्यात आला.