
कोल्हापूर, ३० मे (वार्ता.) – विविध पत्रकारांना युवा ‘पत्रकार संघाचा पत्रकार’ आदर्श राज्यस्तरीय पुरस्कार २९ मे या दिवशी देण्यात आला. यात ‘एस्.न्यूज’चे विश्वास पानारी, ‘बी’ न्यूजचे प्रमोद व्हनगुत्ते, ‘मराठीयन’चे सद्दाम अली आणि महेश कांबळे, अक्षय थोरवत, सतीश सरीकर, शुभांगी तावरे, सुनंदा मोरे, श्रद्धा जोगळेकर यांसह अन्यांचा समावेश आहे.
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या संरक्षणासाठी १५ दिवसांत अधिसूचना काढा !
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
पन्हाळा ते पावनखिंड ७५ व्या अमृत महोत्सवी मोहिमेस प्रारंभ !