
इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर पुढील २४ घंट्यांत १० किलो गव्हाच्या पिठाच्या पिशवीचे मूल्य ४०० रुपयांहून खाली आणले नाहीत, तर मी माझे कपडे विकून त्या पैशांतून लोकांना गव्हाचे पीठ स्वस्तात उपलब्ध करून देईन, अशी चेतावणी पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खैबर पख्तूनख्वा प्रांताचे प्रमुख महमूद खान यांना दिली आहे. ते एका सभेत बोलत होते.
Pakistan | Shehbaz Sharif targeted the former Prime Minister Imran Khan saying that he gifted the country with the highest-ever inflation and unemploymenthttps://t.co/a0waBOBCtb
— Hindustan Times (@htTweets) May 30, 2022
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
कराचीमधील आक्रमणामागे हात असल्याचा आरोप भारताने फेटाळला !