
चेन्नई – येथील आवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्यांनी ‘विराट हिंदुस्थान संगम’ या संघटनेचे कार्ती गोपीनाथ यांचा छळ चालू केला आहे. कार्ती गोपीनाथ यांनी मंदिराच्या दुरुस्तीसाठी लोकांकडून पैसा गोळा केल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी त्यांचा छळ चालू केला आहे.
I am surprised that the Avadi Police Station near Chennai has started harassing our VHS youngster Karthi Gopinath because he had collected funds from public to repair a temple. This violates Article 25 of the Constitution and hence I will file a case against the Police.
— Subramanian Swamy (@Swamy39) May 30, 2022
राज्यघटनेच्या २५ व्या कलमाचे हे उल्लंघन आहे. त्यामुळे मी पोलिसांच्या विरोधात खटला प्रविष्ट करणार आहे, अशी चेतावणी भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी दिली.
संपादकीय भूमिकातमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुकचे सरकार असल्यामुळे हिंदूंसाठी कार्य करणार्या संघटनेच्या पदाधिकार्यांचा अशा प्रकारे छळ झाल्यास आश्चर्य ते काय ? हे रोखण्यासाठी परिणामकारक संघटन आवश्यक ! |
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !