
बेंगळुरू (कर्नाटक) – शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर येथील गांधी भवनातील एका पत्रकार परिषदेत शाई फेकण्यात आली. पोलिसांनी शाई फेकणार्या व्यक्तीला अटक केली आहे. एका प्रकरणात स्पष्टीकरण देण्यासाठी टिकैत येथे आले असता, तेथे त्यांचा उपस्थित काही लोकांशी वाद झाला आणि त्यातून त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. यासह येथील खुर्च्याही एकमेकांवर फेकण्यात आल्या. टिकैत यांनी आरोप केला की, स्थानिक पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था योग्य प्रकारे पुरवली नाही. ही घटना सरकारच्या पाठिंब्यामुळे झाली आहे.
Miscreants on Monday threw ink on farmer leader Rakesh Tikait during an event organised by a farmers’ organisation at the Gandhi Bhavan in Bengaluru.https://t.co/JDxNN745hq
— Economic Times (@EconomicTimes) May 30, 2022
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप