लक्ष्मणपुरी येथील सत्र न्यायालयात याचिका

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील टीलेवाली मस्जिद हे ‘लक्ष्मण टीला’ आहे. त्यामुळे ते हिंदूंकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सत्र न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. यावर ३० जुलैला सुनावणी होणार आहे.
Advocate Harishankar Jain, who is also fighting the Gyanvapi Masjid mosque case, claims that the entire Teele Wali Masjid complex is the place of Sheshnagestha Tileshwar Mahadev, which was demolished during the reign of Aurangzeb | @qazifarazahmad https://t.co/Nrklf58rpV
— News18.com (@news18dotcom) May 30, 2022
वर्ष २०१३ मध्ये कनिष्ठ न्यायालयात या संदर्भात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. ती फेटाळण्यात आल्यानंतर त्याला आव्हान देण्यासाठी सत्र न्यायालयात ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी सांगितले की, टीलेवाली मशिदीचा पूर्ण परिसर शेषनागेस्थ टीलेश्वर महादेवाचे स्थान आहे. ते औरंगजेबाच्या काळात पाडण्यात आले होते.
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याच्या प्रकरणी मीर शाह याला अटक
कॉकरोच वक्तव्य ते भारतविरोधी कथानकांचे जाळे : मानसिक युद्ध पालटत्या जगाचे !
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !