
मिरज, ३० मे (वार्ता.) – शिवसेनेचे मिरज शहर उपप्रमुख कुबेरसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग क्रमांक ४ येथील सिद्धनाथ वसाहत येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, विशालसिंग राजपूत, दिगंबर जाधव, बजरंग पाटील, बाळ हात्तेकर, सुमित लंबे, प्रदीप कदम यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !
Indians In UK Cabinet : ब्रिटनच्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाचे कनिष्क नारायण आणि लिसा नंदी यांना स्थान
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !