
बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथे एका मदरशातील ९ वर्षांच्या विद्यार्थ्याची १४ वर्षीय विद्यार्थ्याकडून हत्या करण्यात आली. ९ वर्षे वयाच्या या मुलाचा मृतदेह मदरशाच्या छतावर आढळून आला.
बुलन्दशहर: मदरसे में नाबालिग छात्र की निर्मम हत्या, छत पर मिला स्टूडेंट का शव, रंजिशन मर्डर का शक…#Bulandshahr #latestnews #ZeeUPUKhttps://t.co/fBkSmUErHQ
— Zee Uttar Pradesh Uttarakhand (@ZEEUPUK) May 29, 2022
याच मदरशात शिकणारा १४ वर्षांचा विद्यार्थीच याने ही हत्या केल्याचे सांगितले जात आहे. त्याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संपादकीय भूमिकामदरशांमध्ये जिहादी आतंकवादी निर्माण होतात, मुलींवर बलात्कार केले जातात, मुलांचे लैंगिक शोषण केले जात आणि आता त्यांची विद्यार्थ्यांकडून हत्याही होते, हे सरकार कधी लक्षात घेणार ? सरकार आता तरी अशा मदरशांवर बंदी घालणार का ? |
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !