स्त्रियांच्या आरोग्याविषयी समस्या आणि त्यांवरील उपाय !

स्वतःच्या मनाने भारंभार तपासण्या करूनही तुमच्या आजाराच्या दृष्टीने एखादी महत्त्वाची तपासणी राहून जाऊ शकते. वैद्यकीय सल्ल्याने आवश्यकता असतील तितक्याच तपासण्या करणे तुमच्या हिताचे आहे.

ग्रंथलिखाणाचे अद्वितीय आणि विलक्षण कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

काल वैशाख शुक्ल तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेर यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि सून यांनी वर्णन केलेला त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.

तळमळीने सेवा करणारे चि. संपत जाखोटिया आणि साधकांना साहाय्य करणाऱ्या चि.सौ.कां. (अधिवक्त्या) दीपा तिवाडी !

४.५.२०२२ या दिवशी सनातनच्या आश्रमात सेवा करणारे चि. संपत जाखोटिया आणि चि.सौ.कां. (अधिवक्त्या) दीपा तिवाडी यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

मायाताईंच्या सान्निध्यात मिळे प्रेमाची सावली ।

२.४.२०२२ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त स्फुरलेल्या काव्यपंक्ती येथे दिल्या आहेत.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पिंपळगाव बसवंत, नाशिक येथील चि. क्रिशव मोहित राठी (वय १ वर्ष) !

चि. क्रिशव मोहित राठी याची त्याची आई आणि काकू यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

ठाणे येथे धार्मिक स्थळापासून २०० मीटर अंतरापर्यंत ध्वनीवर्धक लावणे, तसेच मिरवणुका आणि घोषणा यांवर बंदी !

बहुसंख्य असूनही धर्मांधांमुळे हिंदूंना असे निर्बंध सहन करावे लागणे, ही लोकशाहीच थट्टाच होय. मुसलमान बहुसंख्य असलेल्या जगातील एकातरी देशात त्यांच्यावर असे निर्बंध लादले जातील का ?

राज ठाकरे यांच्या विरोधात शिराळा (जिल्हा सांगली) प्रथमवर्ग न्यायालयाचा अटक वॉरंट !

राज ठाकरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद पुकारला.

हिंदु प्रेयसीची निर्घृण हत्या करून मृतदेह नाल्यात फेकणार्‍या धर्मांधाला अटक !

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून करण्यात येणार्‍या हिंदु युवतींच्या हत्यांविषयी पुरोगामी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवादी गप्प का ?

(म्हणे) ‘बळजोरीने भोंगे काढल्यास आम्ही मशिदींना संरक्षण देऊ !’ – रामदास आठवले

मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. असे असतांना  लोकप्रतिनिधींकडून मशिदींना संरक्षण देणे, हा न्यायालयाचा अवमानच नव्हे का ?