महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट ! – राज्य गुप्तचर विभाग, महाराष्ट्र
अन्य राज्यांतील काही लोक महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट करत आहेत, अशी माहिती राज्य गुप्तचर विभागाकडून गृहमंत्र्यांना देण्यात आली.
अन्य राज्यांतील काही लोक महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट करत आहेत, अशी माहिती राज्य गुप्तचर विभागाकडून गृहमंत्र्यांना देण्यात आली.
शहराच्या दृष्टीने सार्वजनिक हिताच्या उपक्रमास पोलीस संरक्षण नाकारणे अनाकलनीय आहे. असे करून पोलीस एकप्रकारे अतिक्रमणांना संरक्षणच देत आहेत, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ?
मद्याचे दुकान चालू करण्यास महापालिकेचे अधिकारी दुकान मालकांना सहकार्य करत असतील, तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना बडतर्फ केले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे.
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची शासनाकडे पत्राद्वारे मागणी !
आज अमेरिकेतील निम्म्याहून अधिक जनता योगाकडे वळली असतांना सनातन वैद्यकीय परंपरेचा उद्घोष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबनासारखी शिक्षा देणाऱ्या हिंदुद्वेष्ट्यांचा फार काळ टिकाव लागणार नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. जगाला सनातन भारतीय संस्कृतीविना पर्याय नसतांना स्टॅलिन यांच्यासारखे लोक येत्या काळात कुठे असतील ? याचे त्यांनी चिंतन करावे !
प्रयागराज येथे ईदच्या निमित्ताने न्यायनगर पब्लिक स्कूल या शाळेने विद्यार्थ्यांना कुर्ता, पायजमा आणि गोल टोपी परिधान करून ‘ईद मुबारक’ म्हणत असल्याचा व्हिडिओ बनवून तो शाळेच्या गटात प्रसारित करण्याचा फतवा काढला.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आवश्यकतेप्रमाणे रणभूमीमध्ये शत्रूशी सामनाही केला. जेथे बळाचा वापर करणे आवश्यक आहे, तेथे बळाचा वापर करावा आणि जेथे जनहिताची कामे करणे आवश्यक आहे, तेथे तेच करावे, हे त्यांच्या चरित्रातून शिकता येते.
अनेक दशकांपासून पाकिस्तानने ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’वर कारवाई करतांना अफगाण तालिबानला पाठिंबा देण्याचे धोरण अवलंबले आहे. या कालावधीत अफगाणिस्तान आणि इराण यांच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ नवीन आघाडी उघडत आहे.
धर्मशिक्षण न दिल्याने विवाह संस्कारासारख्या सुंदर संस्कारांचे बाजारीकरण होऊन अनेकांचे जीवन, तर कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. हे बाजारीकरण थांबवण्यासाठी आणि संभाव्य तोटे लक्षात घेऊन सरकारने आतातरी मुलांना लहानपणापासूनच धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करावी.
स्थानिकांनी पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीच्या भीतीपोटी धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला. स्थानिक हिंदूंनी जरी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. ख्रिस्ती धर्मानुसार आचरण न करणार्यांना गुन्हेगार ठरवून कठोर शिक्षा करण्याच्या उद्देशाने गोव्यात इन्क्विझिशनची स्थापना झाली.