परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची लक्षात आणून दिलेली अहंशून्यता !
पूर्वी एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत दैवी दौऱ्यावर जाणारे एक साधक रामनाथी येथील आश्रमात आले होते. त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा त्या दोघांमध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी पुढील संभाषण झाले.