मुसलमानांना ज्ञानवापी परिसरात येण्यापासून रोखण्यासाठी याचिका !
ज्ञानवापी मशिदीच्या मुख्य प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मे या दिवशी होणार आहे. याआधी न्यायालयात आणखी एक याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या मुख्य प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मे या दिवशी होणार आहे. याआधी न्यायालयात आणखी एक याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जापानच्या दौर्यावर आहेत. मोदी यांनी जापानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि त्यांच्या ‘गणेश ग्रुप’ नावाच्या खासदारांच्या गटाला भारतात यंदा होणार्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
कुतूबमिनारच्या परिसरात पूजा करण्याचा अनुमती मिळावी, यासाठी येथील साकेत न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या हिंदु पक्षाच्या याचिकेवर २४ मे या दिवशी सुनावणी झाली.
असे विधान करून सोलंकी काय साध्य करू पहात आहेत ? नसानसांमध्ये हिंदुद्वेष भिनलेल्या काँग्रेसवाल्यांना हिंदू मतपेटीद्वारे संपवतील, हे लक्षात घ्या !
राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला.
दाऊदचा भाचा अलीशाह पारकर याने ही माहिती चौकशीच्या वेळी दिली.
राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षावर याआधीही पाकिस्तानची भूमिका पुढे रेटण्याचे आरोप झालेले आहेत. त्यामुळे असे नेते अन् त्यांचे पक्ष यांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी भारतीय जनता आतूर आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
इस्रायली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नल खोदयारी हेच इस्रायलमधील अनेक राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या हत्येचा कट रचण्यामागील मुख्य सूत्रधार होते.