आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?
घराला पारोसे ठेवू नये. पारोशा (न झाडलेल्या) घरात अग्नि प्रज्वलित करू नये आणि पूजाही करू नये. हिंदूंकडून कोणत्या चुका कुठे होत आहेत, ते तुमच्या लक्षात येते ना ? आपले घर मंदिरासारखे पवित्र का रहात नाही, हेही आता तुमच्या लक्षात येते ना ?