श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील चैतन्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती
‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ झोपलेल्या दिसल्या, तरी त्यांचे सूक्ष्मातून कार्य चालू असते’, असे महर्षींनी सांगणे आणि ‘संत ईश्वराप्रमाणे २४ घंटे कार्यरत असतात’, हे देवाने या अनुभूतीतून शिकवणे