महर्षींची दिव्य वाणी

१. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम हा देवलोकासारखा आहे. आम्ही सप्तर्षी नेहमी या आश्रमाकडे ‘ॐ’कार आश्रम’ म्हणूनच बघतो. एक दिवस येणार, जेव्हा रामनाथी आश्रमात गुरुदेवांच्या खोलीवर आकाशात ‘ॐ’ दिसेल.’ – सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १७१ (१५.२.२०२१)

२. ‘पृथ्वीवर ज्या आश्रमात नित्य होम-हवन चालू आहे, तो म्हणजे ‘ॐ’कारस्वरूप रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम ! सर्व मंत्रांची व्युत्पत्ती होण्याआधी ‘ॐ’ची उत्पत्ती झालेली आहे.’ – सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९० (२१.१०.२०२१))
अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्या शासनकर्त्यांमुळेच देशाचे वाटोळे झाले आहे !
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
गुरुस्तवन भावांजली : साधकांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे कामधेनुस्वरूप गुरुदेव !
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !