अकोला येथील आरोपी अजय गुजर याला संभाजीनगर येथे अटक, तर दुसरा आरोपी पोलिसांना शरण !
एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकरण
एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकरण
शिवसेनेकडून आमदार रवि राणा यांच्या निवासाबाहेर आंदोलन !
सामूहिक नामजप, प्रवचन, फलकप्रसिद्धी, ग्रंथप्रदर्शन आदी उपक्रमांद्वारे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग !
११ सहस्र वृक्ष असलेली गोवर्धन शिवारातील २५ एकर भूमी सिपेट प्रकल्पासाठी देण्याच्या निर्णयाविषयी आपण बैठक घेऊ आणि चौकशी करू, तसेच पर्यायी भूमी असेल, तर यातून मार्ग काढता येईल, असे आश्वासन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
सरकारच्या भ्रष्टाचाराचे पैसे ‘मनी लॉड्रिंग’ करण्यात साहाय्य करणारे नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहेत ? याची माहिती मुख्यमंत्र्यांनी जनतेला द्यावी, असे आवाहन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी १५ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
टॉयलेट घोटाळा हा एक ‘ट्रेलर’ आहे. मी त्याविषयी तक्रार प्रविष्ट करणार आहे. हा घोटाळा पुष्कळ मोठा आहे. आय.एन्.एस्. विक्रांत प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या जामिनावर सुटले आहेत, त्यांना उत्तर द्यावेच लागेल.
शरद पवार यांनी ज्येष्ठता आणि अनुभवसंपन्नता हिंदूंना झोडपण्यासाठीच वापरल्यामुळे हिंदूंची आणि त्याहून अधिक समाजाची हानी झाली आहे. हिंदू आता जागृत होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते मतपेटीद्वारे पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर देतील, हे निश्चित !
लक्षावधी रुपयांचा होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी संबंधितांना कठोर शासन करणेच महत्त्वाचे ! अशा लाचखोर अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांनी आणखी किती जणांकडून लाच घेतली आहे, याचे अन्वेषण करून त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायबाग येथील दत्त मंदिरात विशेष प्रवचन रायबाग, १६ एप्रिल (वार्ता.) – सध्या हिंदू बांधव शारीरिक, मानसिक, वैचारिक स्तरावर धर्मकार्यात सहभागी होतात. शारीरिकदृष्ट्या संघटना करणे, सभा घेण्याचा प्रयत्न उत्तमरितीने करतात; परंतु त्यासह हिंदु राष्ट्राचे कार्य करण्यासाठी आपल्यात ब्राह्मतेज जागृत होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक हिंदूने या धर्मकार्यात शारीरिकरित्या सहभागी होण्यासह आपली … Read more
एकाही भोंग्याला हात लावलात, तर आम्ही विरोध करायला सर्वांत पुढे असू, ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे, अशी चेतावणी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे मुंब्रा येथील अध्यक्ष मतीन शेखानी यांनी मनसेला दिली आहे.