भारतात सहस्रो वर्षांपासून चालू असलेले इस्लामी मदरसे बंद केल्यासच सरकार इतिहास घडवू शकेल ! – बॅरिस्टर खलिद उमर, युनायटेड किंगडम
भारतातील मुसलमानधार्जिण्या विचारांना रोखण्यासाठी सहस्रो वर्षांपासून भारतात चालवले जाणारे इस्लामी मदरसे बंद केले पाहिजेत’, असे मत प्रसिद्ध लेखक बॅरिस्टर खलिद उमर यांनी या लेखाद्वारे व्यक्त केले आहे. भारतातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी यातून बोध घ्यावा !