देहली येथील विकासपुरीमध्ये हिंदु संघटनांकडून शोभायात्रा
तलवार आणि लाठ्या काठ्या घेऊन हिंदूंचा सहभाग
जहांगीरपुरीसारखे आक्रमण झाल्यास बचावासाठी तलवारी बाळगल्याचा हिंदूंचा दावा
तलवार आणि लाठ्या काठ्या घेऊन हिंदूंचा सहभाग
जहांगीरपुरीसारखे आक्रमण झाल्यास बचावासाठी तलवारी बाळगल्याचा हिंदूंचा दावा
दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक हिंदूच्या घराघरात पोचला पाहिजे; यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.
सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. आता मदरशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. ‘मौलवी विद्यार्थ्यांना काय शिकवत आहेत आणि ते काय शिकत आहेत’, हे सर्वांना कळायला हवे, अशी मागणी येथील भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी केली आहे.
पाक त्याच्या सैन्यावर आक्रमण करणार्या आतंकवाद्यांवर दुसर्या देशात जाऊन कारवाई करू शकतो, तर पाकमधील आतंकवाद्यांनी भारतात कारवाया केल्यावर भारत पाकमध्ये जाऊन सातत्याने अशी कारवाई का करू शकत नाही ?
अनेक पोलीस घायाळ
पोलिसांची वाहने जाळली
वर्ष २०२० मध्येही स्विडनमध्ये झाली कुराण जाळल्यामुळे झाली होती दंगल !
‘श्री. नागेश बिरादर यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना, म्हणजे कु. विशाल (वय २० वर्षे), श्री. इंद्रेश (वय २५ वर्षे) यांना साधना सांगून गुरुसेवेसाठी सिद्ध केले आहे. आता ते दोघे पहाटे ५ वाजता उठून घरापासून ५ कि.मी. अंतरावर दैनिकाचा गठ्ठा आणायला जातात आणि तेथून ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाला प्रारंभ करतात.
धरमपाल सिंह पुढे म्हणाले की, राज्यभरात रस्त्यांवर फिरणार्या प्राण्यांसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावात ‘चारा बँक’ स्थापन करण्याची योजना आहे.
‘श्री. नागेश बिरादर हे दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रारंभीपासूनचे वितरक आहेत. समाजात त्यांना ‘नागण्णा’ या नावाने ओळखतात. पूर्वी नागण्णा सायकलवरून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करत होते. आता ते स्कूटरवरून वितरण करतात.
रेल्वे बोर्डाच्या वतीने सर्व विभागाच्या महाव्यवस्थापकांना यासंदर्भात आदेश जारी करून नियमांची कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
हणजुणे, बार्देश, गोवा येथील श्री. बाबूराव गडेकर हे दुचाकी पायलट (दुचाकी टॅक्सीचालक) आहेत. साधना म्हणून प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.