पत्नीला गर्भवती करण्यासाठी बंदीवानाला १५ दिवसांची संचित रजा (पॅरोल) संमत
जोधपूर उच्च न्यायालयाचा निर्णय
जोधपूर उच्च न्यायालयाचा निर्णय
अनेकदा विरोधाला धीरोदात्तपणे सामोरे जाते ।
लढवय्ये ते नेहमीच विजयश्री प्राप्त करते ।
शिवरायाचा मावळाच जणू ते भासते ।
म्हणूनच संत, ईश्वराचा कृपाशीर्वाद मिळवते ।
परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘सनातन प्रभात’च्या वास्तूत ध्यानमंदिराएवढे चैतन्य निर्माण झाले आहे.
मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभीपासूनचा वाचक आहे. या दैनिकात सर्व सत्य लिहिले जाते. समाजाला सद्यःस्थितीत आवश्यक आहे, ते लिहिले जाते. उत्सव, सण यांची चांगली माहिती मिळते. प्रतिदिन दैनिक वाचल्यावर आत्मिक समाधान मिळते.
सनातनची प्रत्येक वस्तू, सात्त्विक उत्पादने, ग्रंथ, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके, फलक (बॅनर), भित्तीपत्रके (पोस्टर्स) यांत परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे पुष्कळ चैतन्य आले आहे. त्यातून प्रक्षेपित होणारे चैतन्य मिळाल्याने आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तींना लाभ होतो.
‘मूठभर लोक समाजात परिवर्तन करू शकतात’, अशी आमची धारणा असल्याने वाचक कृतीशील होण्यावर ‘सनातन प्रभात’चा भर असतो. त्याचाच परिणाम म्हणजे दैनिकाचे वाचकही राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी पुढे येत आहेत.
दैनिक ‘सनातन प्रभात’ हे आमचे आत्मबळ आहे. ‘उद्या दैनिकात काय वाचायला मिळेल ?’, याची मी चातकाप्रमाणे वाट पहात असते. यासाठी मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – सौ. शीतल शशिकांत दाभोलकर, नेरुल, पणजी, गोवा.
‘साधकांकडून दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा साधना म्हणून होण्यासाठी ‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले हे गेली २३ वर्षे अव्याहतपणे मार्गदर्शन करत आहेत.
भारत हा आध्यात्मिक स्तरावर विश्वगुरु होता. त्याला पुन्हा त्याचा मान मिळवून देण्यात ‘सनातन प्रभात’ खारीचा वाटा उचलत आहे. यामध्ये ‘सनातन प्रभात’चे वाचक, विज्ञापनदाते, अर्पणदाते आणि हितचिंतक यांचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळे या वर्धापनदिनी त्यांच्याविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो !
हिंदूंना संस्कारित आणि संघटित करण्याचे कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – ह.भ.प. सुहासबुवा वझे