|

नवी देहली – देहलीच्या जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले. यानंतर १७ एप्रिल या दिवशी देहलीच्याच विकासनगर येथे हिंदु संघटनांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेे. त्या वेळी अनेक हिंदू तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन यात सहभागी झाल्याचे दिसून आले. याविषयी पत्रकारांनी काही हिंदूंना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘जहांगीरपुरी येथे मिरवणुकीवर झालेल्या आक्रमणामुळे आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी तलवारी बाळगल्या आहेत.’
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !