
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), १७ एप्रिल (वार्ता.) – दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक हिंदूच्या घराघरात पोचला पाहिजे; यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते ईश्वरपूर येथे आले असता श्री. भरत जैन यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !