|

फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथील हरिहरगंज मोहल्ल्यातील चुनावाली गल्लीत असणार्या चर्चमध्ये प्रार्थनेच्या नावाखाली गरीब हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे पोचले. त्यांनी चर्चच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.
Uttar Pradesh: Illegal conversions in Fatehpur Church averted after VHP protests, 55 including 10 women booked https://t.co/Buthr8QeoL
— OpIndia.com (@OpIndia_com) April 16, 2022
चर्चच्या पाद्य्राला प्रार्थनासभेविषयी विचारण्यात आल्यावर त्याने मान्य केले की, या सभेला उपस्थित ७० पैकी ५० जण हिंदू आहेत. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी चर्चमध्ये असलेल्या सर्वांना बाहेर काढून त्यांची माहिती घेतली, तसेच या प्रकरणी २६ जणांना अटक केली.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
११ म्युल बँक खात्यांवर गुन्हे नोंद
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !