काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – बारामुला येथील मंजूर अहमद बांगरू या भाजपसमर्थक अपक्ष सरपंचाची जिहादी आतंकवाद्यांनी १५ एप्रिलला सायंकाळी गोळ्या घालून हत्या केली.

Bullet-ridden body of independent #Sarpanch found in north #Kashmir‘s #Baramulla district https://t.co/MevEE7TQZK
— Zee News English (@ZeeNewsEnglish) April 15, 2022
बांगरू घरातून बाहेर पडले असता दबा धरून बसलेल्या आतंकवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन