परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या स्मरणानेच होते आम्हा सर्वांची उन्नती ।
नामजप करतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांची पुष्कळ आठवण येऊन भावजागृती झाली. त्या वेळी त्यांच्या स्मरणातूनच पुष्कळ चैतन्य मिळाले आणि देवाने काही क्षणांतच मला पुढील ओळी सुचवल्या.

मी डिसेंबर २०१९ मध्ये देवद आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करत होतो. तेव्हा मला ३ दिवस वेगवेगळ्या अनुभूती आल्या.