फळ जिहाद’च्या विरोधात हिंदु संघटनांनी आवाज उठवल्याने ओवैसी यांचा थयथयाट
ऊठसूठ हिंदूंना लक्ष्य करणार्या ओवैसी यांनी कधी फळांना थुंकी लावून ती विकणार्या त्यांच्या धर्मबांधवांना तसे न करण्याची समज दिली आहे का ?
बेंगळुरू (कर्नाटक) – फळविक्रीच्या व्यवसायात मुसलमानांची मक्तेदारी नाही; मात्र हे निमित्त साधून राज्यात मुसलमानांना अस्पृश्य वागणूक देण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा शब्दांत ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे (ऑल इंडिया मज्लीस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन) संस्थापक-अध्यक्ष तथा खासदार असुदुद्दीन ओवैसी यांना थयथयाट केला.
Karnataka govt enforcing untouchability against Muslims, alleges Asaduddin Owaisi https://t.co/8taeItPxGD
— TOI Bengaluru (@TOIBengaluru) April 7, 2022
हिंदूंनी फळविक्रीच्या व्यवसायात सहभागी होऊन धर्मांध फळविक्रेत्यांची मक्तेदारी मोडून काढावी, असे आवाहन राज्यातील हिंदु संघटनांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ओवेसी यांनी ही टीका केली.