ऋषीमुनींचे महत्त्व !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या किती राष्ट्रपतींची आणि पंतप्रधानांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? याउलट ऋषीमुनींची नावे सहस्रो वर्षे ज्ञात आहेत !’

हिंदु जनजागृती समितीने घेतली ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांची भेट !

श्री. पराग गोखले यांनी हिंदु जनजागृती समितीने काश्मिरी हिंदूंविषयी केलेल्या कार्याची, तसेच या चित्रपटाला दैनिक ‘सनातन प्रभात’ने हिंदुत्वाच्या भूमिकेतून दिलेली प्रसिद्धी, यांविषयीची माहिती विवेक अग्निहोत्री यांना दिली.

काश्मीरमध्ये ३ चकमकींमध्ये ४ आतंकवादी ठार; एका आतंकवाद्याला अटक

कितीही आतंकवादी ठार केले, तरी जोपर्यंत पाकला संपवण्यात येणार नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !

चीन आणि भारत यांच्यातील सैन्य स्तरावरील बैठक देपसांग आणि डेमचोक येथून चीनने त्याचे सैन्य माघारी न्यावे ! – भारताची मागणी

अशा मागण्यांना चीन भीक घालणार नाही. त्यासाठी आक्रमक धोरण राबवून चिनी सैनिकांना तेथून हाकलून लावणे आवश्यक आहे !

मुसलमान तरुणाने ‘हिंदु’ असल्याचे सांगून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे केले लैंगिक शोषण !

अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

रशिया युक्रेनमध्ये निर्माण करू शकते अन्नसंकट !

रशियाने केलेल्या बाँबस्फोटात युक्रेनमधील धान्य गोदामाला आग लागली आहे. रशिया युक्रेनमध्ये अन्न संकट निर्माण करू शकते. कीव शहराचा नाश करण्यासाठी रशिया धडक पावले उचलत आहे.

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण सोडून धर्माचरण करत हिंदु संस्कृतीचे रक्षण करा ! – मंगेश खांदेल, जिल्हा समन्वयक, यवतमाळ, हिंदु जनजागृती समिती

दळणवळण बंदीनंतरची विदर्भातील हरू येथील पहिली ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा !

होळी आणि रंगपंचमी या उत्सवांमध्ये होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

हिंदु जनजागृती समितीची अमरावती आणि मोर्शी येथे पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी !