लैंगिक शोषणाचे चित्रीकरण करून व्हिडिओ प्रसारित
अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक

रामगड (झारखंड) – येथील कुंदरुकला गावामध्ये रहणार्या हसनैन अंसारी याने ‘अमन महतो’ असे हिंदु नाव धारण करून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अंसारी याचा शोध घेत आहेत. अंसारी याने या मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमातून प्रसारितही केला होता. हिंदु असल्याचे भासवण्यासाठी अंसारी कपाळावर टिळा लावण्यासह मनगटावर लाल दोराही बांधत होता.
पीडित मुलीने सांगितले की, तो नेहमीच देवाची शपथ घ्यायचा. हिंदूंच्या उपाहारगृहामध्ये न्यायचा. एकदा त्याने मला खाण्यामधून गुंगीचे औषध दिले आणि नंतर माझे लैंगिक शोषण केले. या घटनेचे त्याने चित्रीकरण केले आणि त्याद्वारे तो मला धमकावत होता.
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
संसदेचे कामकाज गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती
‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवरील २३ दिवसांचे बेमुदत उपोषण मागे