१३ मार्च : सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज (इंदूर, मध्यप्रदेश) यांची पुण्यतिथी

कोटी कोटी प्रणाम !

सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज (इंदूर, मध्यप्रदेश) यांची आज पुण्यतिथी

सर्व काही गुरूंचेच, गुरूंसाठी आणि गुरुच करवून घेतात, असा भाव असणारे सहजावस्थेतील संत म्हणजे प.पू. रामानंद महाराज होत !