अशांना आतंकवादी ठरवून कारवाई करा !
‘इक्रा आय.ए.एस्.’ या प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना शिकवतांना शिकवणारे अधिवक्ता अवध प्रताप ओझा यांनी आतंकवादी ओसामा बिन लादेन याचे उदात्तीकरण केले आहे. तसेच ‘इस्लाम तलवारीने नव्हे, तर शांततेने वाढला’, असेही म्हटले.