परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयक मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘वय झाल्यावर शारीरिक सुखाची आवड गेली की, बर्‍याच सुखांची ओढ नाहीशी होते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.२.२०२२)


‘ईश्वर त्याच्या सर्वत्रच्या भक्तांची काळजी घेतो, त्याचप्रमाणे सनातन संस्थाही त्यांच्या जगभरच्या साधकांची आध्यात्मिक स्तरावर काळजी घेते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (५.२.२०२१)