बांगलादेशमध्ये धर्मांधाकडून गरोदर हिंदु महिलेची आणि तिच्या आईची कोयत्याने वार करून हत्या
बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून सातत्याने हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने यांवर आक्रमणे केली जात असतांना भारताने ती रोखण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. सरकार आता तरी तेथील अल्पसंख्य पीडित हिंदूंसाठी काही करील का ?