भाजपच्या वतीने धरणे आंदोलनात मागणी

सांगली, ८ मार्च (वार्ता.) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी लवकरात लवकर समिती गठीत करून भूमी निश्चित करावी, या मागणीसाठी सांगली महापालिकेसमोर ७ मार्च या दिवशी भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनस्थळी जनजागृतीपर पोवाडा सादर करण्यात आला. या वेळी भाजप आमदार सुधीर गाडगीळ, सांगली शहर युवामोर्चा जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे गटनेते विनायक सिंहासने, भाजप नेते श्रीकांत शिंदे, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक,पदाधिकारी, शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.
संभाजी महाराजांच्या पुतळ्यास जागा द्या; भाजप युवा माेर्चाचे सांगलीत आंदाेलन#sangli #saamnews #chhatrapatisambhajimaharaj #sudhirgadgilhttps://t.co/SApJ4wPg1w
— SaamTV News (@saamTVnews) March 7, 2022
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !