सरकारच लोकांना व्यसन लावण्याचे काम करत आहे ! – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय न पालटल्यास आमरण उपोषण !

टिपू सुलतान हा खलनायक होता आणि खलनायकच राहील ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्कृती यांचे अभ्यासक-लेखक

टिपू सुलतानचे भारतियीकरण करून त्याला आदर्श मानून कुणी राष्ट्रीय नायक बनवण्याचा प्रयत्न करत असेल, तर हा भारतियांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार !

तथाकथित पुरोगामी यांच्या दांभिक प्रसारामुळे खरा इतिहास दडपला जात आहे ! – किरण नाकती, शिवसेना उपविभागप्रमुख, ठाणे

अनेक गड-दुर्ग यांवर धर्मांधांनी थडगी अथवा मजार बांधून ताबा मिळवला आहे. गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी आपण कृतिशील व्हायला हवे.

तेजोपासना परिवाराच्या वतीने मिरजेत १ लाख सूर्यनमस्कार संकल्पपूर्ती सोहळा !

डॉ. जी.एस्. कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. तेजोपासना परिवाराच्या वतीने श्री. मकरंद खाडिलकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. यानंतर योगवर्गातील नियमित साधकांनी सूर्यनमस्कार घातले.

कोविड केंद्राच्या निविदेत भ्रष्टाचार ! – किरीट सोमय्या, भाजप खासदार

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पैशासाठी त्यांनी मुंबई आणि पुणे येथील नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे.

८८ टक्के महिला म्हणतात, किराणा दुकानातील वाईन विक्रीचा निर्णय तात्काळ रहित करावा !

मद्याचे दुष्परिणाम जगजाहीर असतांनाही मद्य सहजरित्या उपलब्ध करून द्यायला निघालेल्या सरकारला महाराष्ट्रातील दारूबंदी विरोधात आंदोलने करणार्‍या महिलांच्या दुःखाची संवेदनशीलता जाणवणार का ?

(म्हणे) ‘हिजाबच्या विषयाला महत्त्व देऊ नका !’ –  दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणावरून चालू असलेला गदारोळ दुर्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत. कर्नाटक उच्च न्यायालयात याविषयी सुनावणी चालू आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात पुणे येथे सकल जैन समाजाचा मोर्चा !

ण्यातील ‘सकल जैन संघ’ आणि ‘अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक युवक महासंघ’ यांनी पुण्याचे उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांच्याकडे महुआ मोईत्रा यांच्या विरोधात कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे.