भाजपचे आमदार नितेश राणे यांना सशर्त जामीन संमत
सध्या आमदार राणे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोल्हापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
सध्या आमदार राणे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोल्हापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या हलाल अर्थव्यवस्थेने २ ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. हे समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे जागतिक षड्यंत्र आहे.
डोंबिवली आणि कल्याण परिसरातून पिस्तुलांची खरेदी-विक्री करणार्या ११ जणांना मुंबई आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून १३ उच्च दर्जाची देशी बनावटीची पिस्तूले आणि ३६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
काँग्रेसच्या काळात गोव्यात सर्वाधिक घोटाळे झाल्याचा आरोप आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केला आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकारच्या काळातील घोटाळे लोकांनी पाहिले आहेत.
राजापेठ उड्डाणपुलावर १२ जानेवारी या दिवशी येथील आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता; मात्र हा पुतळा महापालिका आयुक्तांनी १६ जानेवारी या दिवशी मध्यरात्री काढून टाकला.
राज्यातील गड, किल्ले आणि मंदिरे ही राज्यातील बहुसंख्य जनतेची आस्था असलेली स्थाने आहेत. त्यांची दुरवस्था झाली असतांना त्यांच्या जीर्णाेद्धारासाठी राज्य सरकार योजना राबवून आणि समिती गठीत करून निधी देत नाही, हे लक्षात घ्या !
कायद्याचा धाक नसणार्या धर्मांधांची मानसिकता जाणा ! काँग्रेस सरकारने अनेक वर्षे केलेल्या मग्रूर अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनामुळेच ते बहुसंख्यांच्या जिवावर उठले आहेत !
या प्रकरणी संचालक अश्विनकुमार यांच्याकडे केलेल्या अन्वेषणात आस्थापनाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेशन् यांचाही सहभाग असल्याचे आढळून आले होते.
या घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे नोंद करावेत, या मागणीसाठी माधुरी अत्तरदे आणि त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आमरण उपोषणास’ बसले आहेत.
सध्या जिल्हा स्त्री रुग्णालयात ९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असून आणखी ३ कॅमेरे लावणार आहोत, तसेच सुरक्षा रक्षकांनाही सतर्क रहाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.