जोधपूर (राजस्थान) येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. वेदिका मोदी (वय १४ वर्षे) हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समोर भावपूर्ण नृत्य सादर केल्यावर ते पाहून कु. मधुरा भोसले यांना आलेली अनुभूती !
कु. वेदिका मोदी (१४ वर्षे) ‘ओ कान्हा अब तो मुरली की मधुर सुनादो तान ।’ या भक्तीगीतावर सुंदर रितीने नृत्य सादर केले.