श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अनुभवलेली प्रीती आणि साधनेच्या प्रयत्नांविषयी त्यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर अनिष्ट शक्तींची आक्रमणे सतत होत असतात. अशा वेळी त्यांची सेवा भावपूर्ण केल्यास सेवा करणार्‍यांना त्रास न होता आनंदच मिळणार किंवा त्यांना होत असणारे त्रासही न्यून होणार.’

कला क्षेत्रात निपूण असूनही एकमेकांशी आदराने वागणारे, संगीत आणि नृत्य या मोहमयी जगात वावरत असूनही संतपद गाठलेले पू. राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक !

पू. राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक हे रामनाथी आश्रमात आले असतांना त्यांच्या सहवासात संगीत विभागातील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये . . .

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अमरसर (राजस्थान) येथील श्री कालिकामाता मंदिरात जाऊन घेतलेल्या देवदर्शनाचा वृत्तांत !

शुक्रवार, २४.७.२०२० या दिवशी सप्तर्षींनी अमरसर (राजस्थान) येथील श्री कालिकामाता मंदिरात जायला सांगितले. त्याप्रमाणे त्या दिवशी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री कालिकामाता मंदिरात जाऊन साधकांसाठी प्रार्थना केली.

ईरोड, तमिळनाडू येथील कस्तूरी रंगनाथ मंदिरात करण्यात आलेल्या महालक्ष्मीदेवीच्या लक्षार्चनेत श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सहभागी होणे

‘श्री महालक्ष्मीदेवीचे मंत्र म्हणत देवीची पुष्पांनी अर्चना (देवीला फुले वहाणे) करणे म्हणजे लक्षार्चना होय.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीसमोरील औदुंबराच्या वृक्षाची पाने सूर्यप्रकाशात चकाकत असल्यासारखी दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र

मूळ समजण्यास कठीण ज्ञान – औदुंबराच्या पानांवर सूर्यप्रकाश पडल्यावर त्या पानांतून प्रकाशाचे परावर्तन होत असल्याने ती अधिक तेजस्वी दिसणे.

साधनेच्या प्रयत्नांची ताकदच आपत्काळात आपल्याला तारून नेईल !

आताच साधनेच्या प्रयत्नांची ताकद वाढवली, तरच आपण त्या आपत्काळात तरून जाऊ शकतो; अन्यथा नाही !

अग्निहोत्र करतांना गरुडदेवाला आहुती देण्याचा विचार मनात येताच सूक्ष्मातून सुवर्ण रंगाचा गरुड वर घिरट्या घालतांना दिसणे आणि त्याच वेळी त्याला आहुती पोचल्याचे जाणवणे

ज्या वेळी माझ्या मनात ‘गरुडदेवाला आहुती देऊया’, असा विचार आला, त्याच वेळी गरुडदेवाला सूक्ष्मातून ती आहुती पोचली होती. मला आहुती देण्याची प्रत्यक्ष कृती करावी लागली नाही आणि गरुडाने सूक्ष्म रूपातून तेथे येऊन त्याची पोचपावती दिली.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. रेखा माणगावकर यांनी क्षणोक्षणी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील अस्तित्व !

व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना सौ. रेखा माणगावकर यांना अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील अस्तित्व !