मध्यप्रदेशातील सुराना गावातील धर्मांधांच्या दहशतीला कंटाळून हिंदू पलायन करण्याच्या सिद्धतेत !

भारतात ठिकठिकाणी धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ आली आहे. मध्यप्रदेशमधील सुराना गावात तेच घडत आहे. केंद्रात आणि मध्यप्रदेशात भाजपची सत्ता असतांना असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

पानिपत मराठा शौर्यदिनी हुतात्मा मावळ्यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन !

१४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठा साम्राज्यासाठी शौर्यगाथा मांडणारा दिवस आहे. इतिहासात नोंदवलेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव जरी झाला असला, तरी मराठ्यांचे सामर्थ्य, धाडस आणि शौर्य यांचे दर्शन या दिवशी झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बरेच जण लाच घेऊन काम करतात, तसे बर्‍याच मतदारांचे झाले आहे. ते पैसे देणार्‍याला मत देतात. मतदारांना लाच देणारे निवडून येऊन राज्य करतात. त्यामुळे तथाकथित लोकशाहीत देशाची दशा केविलवाणी झाली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मकरसंक्रांत’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ प्रवचनाला उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांतील जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘मकरसंक्रांत’ सणाचे धर्मशास्त्र लोकांपर्यंत पोचावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

‘आय.एन्.एस्. रणवीर’ या युद्धनौकेतील स्फोटात ३ सैनिकांचा मृत्यू !

भारतीय वायूदलातील लढाऊ विमाने ज्याप्रमाणे उडत्या शवपेट्या झाल्या आहेत, त्याप्रमाणेच आता भारतीय युद्धनौकाही अपघातग्रस्त होत असतील, तर ऐन युद्धाच्या वेळी भारताची सुरक्षा कशी असेल, याची कल्पना करता येत नाही !

काबूल येथील गुरुद्वारावरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी फारूकी याची हत्या

मार्च २०२० मध्ये काबूल येथील गुरुद्वारावर झालेल्या आक्रमणाचा फारूकी हा मुख्य सूत्रधार होता.

युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे साधना आणि धर्माचरण करावे ! – सौ. प्राची जुवेकर, सनातन संस्था

‘हिंदु युवा वाहिनी’च्या वतीने ‘हिंदु युवा संमेलन’ आणि ‘हिंदु रत्न’ सन्मान कार्यक्रम पार पडला !

बांगलादेशातील प्रसिद्ध अभिनेत्री रायमा इस्लाम यांची पतीकडून नृशंस हत्या !

बांगलादेशातील प्रसिद्ध अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू (वय ४५ वर्षे) यांचा मृतदेह येथील हजरतपूर पुलाजवळील रस्त्याच्या कडेला आढळून आला. त्यांचे दोन तुकडे करून एका गोणीमध्ये भरून ते रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले होते.

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि तिरंग्याच्या रंगाचे मास्क विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ – जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि नगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले निवेदन !

शीवगडाच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभाग आराखडा सिद्ध करत आहे ! – खासदार राहुल शेवाळे, शिवसेना

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्याकडून शीवगडाची पहाणी !