कराड येथे नागरिकांना पुन्हा दिवसातून २ वेळा पाणीपुरवठा होणार !
पाण्याची नासाडी करणारे आणि नळाला मोटार लावणार्यांवर कारवाई करणार !
पाण्याची नासाडी करणारे आणि नळाला मोटार लावणार्यांवर कारवाई करणार !
‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करता यावे; म्हणून कोणी निवडणुकीला उभा रहात नाही, तर स्वतःला मान आणि पैसे मिळावे, यासाठी बहुतेक जण उभे रहातात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथील आश्रमात १४ जानेवारी या दिवशी बॉयलरमध्ये अन्न शिजवत असतांना हा स्फोट झाला.
‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’ याची प्रचीती या प्रकरणात आली. सातत्याने धर्मांध कट्टरतावाद्यांच्या विरोधात बोलणार्या हिंदूंची मुस्कटदाबी करणार्या ‘ट्विटर’च्या विरोधात अधिकाधिक हिंदूंनी न्यायालयीन लढा देणे अपेक्षित आहे !
सुप्रसिद्ध मल्ल्याळम् चित्रपट निर्माते अली अकबर यांनी त्यांच्या पत्नी लुसिम्मा यांच्या उपस्थित विधीवत् स्वरूपात हिंदु धर्म स्वीकारला. या शुद्धीकरण विधीनंतर अली अकबर हे ‘राम सिम्हन’ या नावाचे ओळखले जातील.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात जोरदार गारपीट चालू आहे. त्यामुळे शेतीची पुष्कळ प्रमाणात हानी होत आहे. नागपूर परिसरातील भाजीपाला आणि कापूस या पिकांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेवरचे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व संपवून महाविकास आघाडीने वर्चस्व निर्माण केले आहे. महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे यांना ११, तर भाजपच्या प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली आहेत. एका वर्षानंतर अध्यक्षपद शिवसेनेला देण्याचे ठरले आहे.
त्यागभाव आणि सेवाभाव याचा आदर्श आताच्या तरुण पिढीने आपल्या आचरणात आणला पाहिजे. भारत आध्यात्मिक देश असून येथे प्रेम आणि शांती नांदते. युवा एकत्र आले, तर संपूर्ण विश्व शांतिमय होईल.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन सिमतीने श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील १२ अर्पण पेट्यांमधील अर्पणाची मोजणी पूर्ण केली असून त्यातून एकूण १ कोटी ६० लाख ६४ सहस्र ६४३ रुपये अर्पण मिळाले आहेत.
अचानक ‘शाळा बंद’चा आदेश आला. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकडून तीव्र अप्रसन्नता व्यक्त होत आहे. सरसकट शाळाबंदीच्या निर्णयाला विरोध असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे दायित्व कोण घेणार ?