आया पर्व मकर संक्रांति का, पुण्यकाल ये धर्म हेतु दान का ।
संक्रांतीनिमित्त धर्मदान अभियान ११ जानेवारीपासून राबवण्यात येत आहे, त्यानिमित्त सुचलेली कविता श्रीचरणी अर्पण !
संक्रांतीनिमित्त धर्मदान अभियान ११ जानेवारीपासून राबवण्यात येत आहे, त्यानिमित्त सुचलेली कविता श्रीचरणी अर्पण !
तळेगाव दाभाडे, पुणे येथील चि. शौर्या रोहित रागमहाले हिची आजी आणि आत्या यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
मला लहानपणापासून देवाधर्माची फार आवड आहे. मी देवळात जाणे, स्तोत्र म्हणणे, उपवास करणे आणि संकष्टी चतुर्थी करणे, यांसारखी व्रतवैकल्ये लहानपणापासून करत होते.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू एवढ्या प्रेमाने विचारायच्या की, ‘जणूकाही गुरुदेवच आमची विचारपूस करत आहेत’, असे मला जाणवायचे.