मुंबईतील शिवडी गडाच्या प्रवेशद्वारावर अवैधपणे बांधकाम वाढवून सैय्यद जलाल शाह दर्ग्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न !
हिंदूंच्या अनास्थेमुळे दर्ग्याच्या नावाची मोठी कमान; मात्र गडाच्या नावाचा फलकही नाही !
हिंदूंच्या अनास्थेमुळे दर्ग्याच्या नावाची मोठी कमान; मात्र गडाच्या नावाचा फलकही नाही !
हिंदुत्वाच्या सूत्राला धार देण्यासाठी भाजपने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विधानसभेच्या निवडणुकीसाठी अयोध्येतून उमेदवारी घोषित केली आहे. या निर्णयावर भाजपमध्ये एकमत असल्याचे सांगितले जात आहे.
उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा आहे, तसेच तेथे लव्ह जिहाद विरोधी कायदाही अस्तित्वात आहे. असे असतांनाही धर्मांध हे हिंदु महिलांना प्रेमाच्या जाळ्यत ओढून त्यांचे धर्मांतर करू धजावतात ! यावरून कठोर कायद्यांसह त्यांच्यावर वचक बसवणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !
शेजारील इस्लामी देश पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यांक हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी भारतातील आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी काहीच केले नाही, हे लज्जास्पद !
मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असून तेथे धर्मांतरबंदी कायदा आहे. असे असूनही उद्याम ख्रिस्ती हिंदूंचे धर्मांतर करू धजावतात. यावरून त्यांना कायद्याचेही भय राहिले नसल्याचे दिसून येते. अशांना कठोर शिक्षा अपेक्षित आहे !
एकेका आतंकवाद्याला ठार करत बसलो, तर भारताच्या मुळाशी उठलेला जिहादी आतंकवाद कधीच संपुष्टात येणार नाही ! पाकिस्तानला नष्ट केल्याखेरीज आतंकवाद्यांचा नायनाट होणे कदापि शक्य नाही ! त्यामुळेच पाकिस्तानचे समूळ उच्चाटन करा !
‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे अन् जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतर राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या आरंभी कोरोना गाठेल सर्वोच्च स्तर ! कोरोनाच्या दुसर्या लाटेपेक्षा अधिक रुग्णसंख्या !
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षार्थींचे गुण वाढवण्यासाठी शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांनी अनुमाने ५ कोटी रुपये दिल्याचे दिल्याचा अश्विनकुमार यांचा खुलासा..
पुरातत्व विभागाला जाग केव्हा येणार ? स्वतःच्या अखत्यारीतील गडांचे अतिक्रमणापासून रक्षणही करू न शकणारा पुरातत्व विभाग नावाचा पांढरा हत्ती जनतेच्या पैशांतून का म्हणून पोसायचा ?